आमदार किरण सामंत याच्या कडून सहा रुग्णवाहिकाचे लोकार्पण
kokan live digital news राजापूर लांजा मतदासंघाचे आमदार किरण सामंत याच्या कडून सहा रुग्णवाहिकाचे लोकार्पण ...
राजापूर लांजा मतदासंघाचे आमदार किरण सामंत यांनी निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती पूर्ण केली आहे.
लांजा तालुका शिवसेना पक्ष कार्यालयाच्या पटांगणावर रुग्णवाहिकाचे लोकार्पण करण्यात आले.आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत सर्व वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.या वेळी शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या रुग्णवाहिका राजापूर लांजा पाचल राजापुर सागवे या भागात देण्यात आल्या आहेत.त्यामुळे आमदार किरण सामंत यांचे जनतेतून आभार व्यक्त होत आहेत