राजापूर मधील प्रसिद्ध धोपेश्वर मंदिराचे दर्शन घेत बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांनी फोडला प्रचाराचा नारळ
राजापूर विधानसभा मतदार संघातील बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांचा प्रचार सुरु केला राजापूरमधील प्रसिुद्ध धोपेश्वरचे दर्शन घेत केला प्रचाराचा शुभारंभ
अविनाश लाड यांना शिट्टी हे चिन्हं, शिट्टी बजाओ राजापूरमधील उपरे हटाओ अशी आमची मतदारांना हाक आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघात सध्या बाहेरचे उमेदवार, मी एकटा स्थानिक असल्याचा अविनाश लाड यांचा दावा
'पंधरावर्ष निवडून देणाऱ्या राजन साळवी यांनी काही केलं नाही, यांची ठेकेदारी यांनी वाढवली तसेच आपल्या मुलांना मोठं करणे एवढंच काम यांनी केलं 'अविनाश लाड यांचे राजन साळवींवर गंभीर आरोप