लांजा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ वार्षिक सभा खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली
लांजा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित ची वार्षिक सभा काळे चत्रालय येथे पार पडली या वेळी
चेरमन सुभाष आत्माराम लाखण,व्हाईस चेअरमन महादेव शंकर खानविलकर सदस्य संदीप गंगाराम दळवी सदस्य परवेश शरफुद्दीन घारे सदस्य सुरेश विठोबा साळवी सदस्य सुभाष महादेव पवार सदस्य चंद्रकांत रघुनाथ शिंदे सदस्य उमेश बाबाजी लोटणकर सदस्य मोहन गोविंद घडशी सदस्य केशर अनंत कुपटे सदस्य राहुल विष्णु शिंदे सदस्य सौ सायली मोहन तोडकरी सदस्य श्रीमती धनिता विजय चव्हाण श्री संतोष सिताराम बेनकर सदस्य श्री गुरुप्रसाद पांडुरंग तेली सदस्य श्री शरद सखाराम चरकरी सदस्य श्री चंद्रकांत सोमा मनचेकर सदस्या सौ तेजस्विनी नितीन शेटे
उपस्थित उपस्थित सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे सभासद रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महोदय श्री महेश रवींद्र खामकर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँक इन्स्पेक्टर श्री प्रकाश जाधव साहेब लांजे पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्री प्रकाशजी लांजेकर निवसर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्री अल्ताफ जी काजी लांजा डेअरी संस्थेचे पदाधिकारी श्री अश्रफ जी रखांगीलांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री प्रसन्नजी शेटे पत्रकार श्री दिलीप जी मुजावर अनंत बाळकृष्ण जाधव ऍडव्होकेट श्री अभिजीत जेधे स्वप्ना सावंत माता रमाई पतसंस्थेचे सदस्य श्री सुधाकर जी कांबळे यांची उपस्थिती यांच्या उपस्थितीत सभा आनंदाने पार पडली सदरचे सभेला 100 ते 140 सभासद हजर होते सदरची सभा आनंदाचे वातावरणात पार पडली या सभेचे अध्यक्ष अध्यक्ष स्थानी श्री सुभाष आत्माराम लाखन यांनी कामकाज केले च्या सूत्रसंचालनाचे कामकाज श्री घारे साहेब यांनी पूर्ण केले ही संस्थेचे आजचे वार्षिक सभेचे विषय पत्रिकेनुसार विषयांचे वाचन संस्थेचे व्यवस्थापक श्री प्रकाश जगन्नाथ गुरव यांनी पूर्ण केले संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी इतर संपूर्ण कामकाज पूर्ण करून सभा आनंदाचे वातावरण पार पडले
esocialsmart1