गुरु माउली बचत गट लांजा च्या गटातील सर्व सभासदांना दिवाळीचा बोनस

गुरु माउली बचत गट लांजा च्या गटातील सर्व सभासदांना दिवाळीचा बोनस

गुरु माउली बचत गट लांजा च्या गटातील सर्व सभासदांना दिवाळीचा बोनस व भेटवस्तू देण्यात आली हे सर्व अध्यक्ष व सभासद यांच्या एकीमुळे संपन्न झाले या वेळी 
अध्यक्ष श्री मंगेश बापेरकर
सेक्रेटरी श्री प्रविण हेगिष्टे
खजिनदार श्री प्रभाकर राडये
सदस्य श्री राजेन्द्र कनावजे श्री रविंद्र कांबळे श्री महेश वीर  श्री पंकज पवार
श्री गणेश खानविलकर
श्री शशिकांत गुरव श्री उदय गुरव सचिन गुरव श्री दिपक माजळकर श्री महेश देवरुखकर आदी उपस्थित होते