कोकण कट्टा या सेवाभावी संस्थे तर्फे साई आधारच्या बालकांना दिवाळी शुभेच्छा
कोकण कट्टा या सेवाभावी संस्थे तर्फे साई आधारच्या बालकांना दिवाळी शुभेच्छा आणि दिवाळी फराळ भेट
आज दिवाळीच्या पहिल्या दिनी साई आधार संस्थेच्या निराधार बालकांचे आशास्थान साई आधार च्या बालकांना दिवाळी शुभेच्छा व दिवाळी मिठाई देऊन आनंदी वातावरणात गप्पा गोष्टी चा आनंद घेतला महाले यांच्या परिवारा तर्फे दिवाळी फराळ देण्यात आला या प्रसंगी साई आधार संस्थेचे विशाल परुळेकर यांच्याशी मुलांच्या विविध कहाण्या एकण्यात आल्या..अजित पितळे, दादा गावडे, सुनिल वनकुंद्रे, सुजीत कदम, विवेक वैद्य, बंडू डिके, प्रथमेश पवार विलास सावंत उपस्थित होते..
esocialsmart1