महाराष्ट्र बंदला लांज्यामध्ये व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

महाराष्ट्र बंदला लांज्यामध्ये व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

महाविकास आघाडीचे लांजा व्यापाऱ्यांना आवाहन... व्यापारांचा भावनात्मक प्रतिसाद.. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय निंदनीय, केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांची होतेय पिळवणूक- व्यापारी बाजारपेठ बंद ठेवण्याच्या पाठीशी...  उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदिप दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत,  सभापती चंद्रकांत मंचेकर, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई,उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, काँग्रेस अध्यक्ष शांताराम गाडे, राष्ट्रवादी अध्यक्ष बापू जाधव, प्रकाश लांजेकर, बब्या हेगिष्टे, दाजी गडहिरे, बंडूशेठ जाधव, राजू राणे व्यापारांना आवाहन करत आहेत