लांजातील बापू लांजेकर यांची नगरसेवक पदी एक मताने निवड

लांजातील बापू लांजेकर यांची नगरसेवक पदी एक मताने निवड
नगरसेवक बापू लांजेकर यांचे अभिनंदन करताना लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत सोबत नगरसेवक लल्या कुरूप व रफिक नेवरेकर

लांजा नगरपंचायतीत आता एक नवा चेहरा सामील झाला आहे नगरसेवकाच्या रूपाने तो म्हणजेच योगेश (बापू ) मनोहर लांजेकर 14 ऑगस्ट रोजी लांजा नगरपंचायतीत पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवक मतदानात बिनविरोध यांची निवड झाली आहे

बापू लांजेकर हे शिंदे गटाचे असून त्यांचं संपूर्ण लांजा तालुक्यात अभिनंदन केला जात आहे तसेच भैय्या शेठ( किरण सामंत) यांनी देखील त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केला आहे

यावेळी लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत नगरसेवक सचिन डोंगरकर, रफिक नेवरेकर, नंदराज कुरूप ,मधुरा लांजेकर, दूर्वा भाई शेट्ये, संजय यादव, मंगेश लांजेकर तसेच मित्रपरिवार बाबा लांजेकर  ,गुरुप्रसाद तेली, प्रसाद भाई शेट्ये, महेश लांजेकर भरत लांजेकर समीर लांजेकर बालकृष्ण लांजेकर, विकास लांजेकर दीपक लांजेकर दिनेश लांजेकर दिलीप रहाटे अक्षय लांजेकर ,राम गोगावले ,बाउ मुजावर ,सागर  जावडेकर, ओमकार बेळवलकर ,राजेश रहाते, अभिजीत राहठे, सुरज गुरव ,पृथ्वीराज मोरे,चंद्रकांत रहाटे व अमोल लांजेकर ,संजय लांजेकर ,श्री लांजेकर ,पंड्या चव्हाण अभी कुरूप व जुवेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते