लांज्यात आमदार किरण भैय्या सामंत यांचे स्वागत
राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किरण भैय्या सामंत साहेब लांजा दौऱ्यावर आले असता लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क पदी निवड झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा शेटे, हेमंत शेटे, गणेश लाखन, जिल्हा बँकेचे संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, कॉन्ट्रॅक्टर सचिन भिंगार्डे, माजी नगरसेवक नंदराज कुरूप, राहुल शिंदे, विनय गांगण, संतोष रेवाळे, राजु जाधव उपस्थित होते
esocialsmart1