लांजा शहरातील रेस्टहाऊस परिसरात गवा रेडयाचा अपघातात दुर्देवी मृत्यू

लांजा शहरातील रेस्टहाऊस परिसरात गवा रेडयाचा अपघातात दुर्देवी मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात एका गवा रेड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे ही घटना गेल्या रात्री सुमारे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान लांजा रेस्ट हाऊस येथे घडली आहे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बस समोर अचानक गवारेडा आल्याने अपघात झाला या अपघातात गवा रेड्याला  लक्झरी बसणे समोरून जबरदस्त धडक दिल्याने त्याच ठिकाणी गवारेड्याचा तडफडत तडफडत  मृत्यू झाला*
 *याबाबत लांजा वन विभागाला कळवण्यात आले होते मात्र त्या गवारड्याचा जीव वाचवण्यात अपयश आले हा गवा रेडा नर जातीचा होता त्याचे वय 4 वर्ष होते असे वन विभागकड़ूंन सांगण्यात आले