कोकण अमृत दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन माननीय श्री .एम देवेंद्र सिंग जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांच्या शुभहस्ते अनावरण

कोकण अमृत दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन माननीय श्री .एम देवेंद्र सिंग जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांच्या  शुभहस्ते अनावरण

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूजदि .2डिसेंबर 2024रोजीकोकण अमृत बहुउद्देशीय प्रोडूसर कंपनी लांजा यांची कोकण अमृत दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन माननीय श्री .एम देवेंद्र सिंग जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले त्यावेळेस कोकण अमृत चे सीईओ श्री.दत्तप्रसाद कोलते, सो. प्रांजल दत्तप्रसाद कोलते, अध्यक्ष श्री.मंगेश वालकर, सचिव श्री.रवींद्र खामकर, खजिनदार श्री. चंद्रकांत दळवी, कोकण अमृत कंपनीचे संचालक कर्मचारी सौ.नम्रता माजलकर उपस्थित होते.