प्रतिवार्षि प्रमाणे हिंदू आणि मुस्लीम बंधवाच्या एकात्मतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या मोहरम मिरवणुकीत दोन्ही समाजातील बांधवानी सहभागी होऊन मोहरम सण साजरा केला.

प्रतिवार्षि प्रमाणे हिंदू आणि मुस्लीम बंधवाच्या एकात्मतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या मोहरम मिरवणुकीत दोन्ही समाजातील बांधवानी सहभागी होऊन मोहरम सण साजरा केला.


       लांजा शहरात प्रतिवार्षि प्रमाणे हिंदू आणि मुस्लीम बंधवाच्या एकात्मतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या मोहरम मिरवणुकीत दोन्ही समाजातील बांधवानी सहभागी होऊन मोहरम सण साजरा केला. 
        यहुदी खालीपा मुस्लिमांवर अत्याचार करत होता.अशाचवेळी  मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या इमाम हसन -हुसैन यांच्यासह अन्य ७२ जणांनी इराक मधील कर्बला मध्ये १४०० वर्षा पूर्वी युद्ध करण्यात आले त्यामध्ये ते शाहिद झाले त्यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून  संपूर्ण जगात जुलूस काढून यौमे अशुराला  म्हणजेच मोहरम असे म्हटले जाते
     लांजामध्ये  मोहरम मिरवणूक काढण्याची  किमान २००  वर्षांपेक्षा अधिक जुनी परंपरा आहे, असे येथील जेष्ठ ग्रामस्थांचे मात आहे . मुस्लीम धर्मात मोहरम हा दु:खाचा सण मानला जातो.  मुस्लीम वर्षातील पहिला महिना ‘मोहरम’. या महिन्याच्या पहिले दहा दिवस इमाम हसन -हुसैन या दोन्हीसह अन्य ७२ जणांनी दिलेल्या बलिदानाचे  तसेच ते युद्ध लढले या त्यांचा शौर्य गाथांचे पुराण वाचले जाते   दहाव्या दिवशी रात्री मिरवणूक काढली जाते त्याला यौमे-अशुराची रात्र म्हटले जाते अशाच पद्धतीने लांजा शहरात शनिवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली
      तर ६ जुलै रोजी शनिवारी दुपारी मोहरम (ताजिया ) मिरवणूक  मोठ्या भक्ति भावाने काढण्यात आली   "ताबुत" मिरवणुकीत  हिन्दू अणि  मुस्लिम धर्मीय लोक मोठ्या भक्ति भावाने सामिल झालेले होते सलग दोन दिवस काढण्यात आलेल्या मोहरम मिरवणुकीतील ताजिय  विद्युत रोशनाइने  सजविण्यात आला होता  
       शनिवारी  सायंकाली ४   सय्यद चाँदशाह बुखारी बाबा यांच्या दर्गा पासून मिरावणुकीला सुरुवात करण्यात आली लांजा शहरात जूनी बाजारपेठ मार्गे विठ्ठला देवी तळी येथे नेउन त्या ठिकाणी भक्ताचे नवस बोलणे आणि फेडणे जातात त्यानंतर  सर्व धार्मिक विधी पार पडत असताना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते
        त्यनातर अतिशय दुखःमय वातावरणात ताजिया जूनी पुलिस लाइन मार्गे चव्हाटा मंदिर परिसरातून चॅदशह दर्गा येथे आणण्यात आला
    सुमारे ३ तास ही मिरवणुकी सुरु होती नंतर दर्गामध्ये  सांगता करण्यात आली वेळी  सर्वांना ‘रोट ’ चा नैवेद्य दिला गेला  आशा पद्धतीने अतिशय शांततेत अणि भक्तिमय वातावरणात "मुहर्रम" साजरा करण्यात आला त्यानंतर सांगता करण्यात आली त्यावेळी कोणती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.