किरण सामंत यांच्या मध्यामातून जनतेची कामे होवू शकतात: सोगमवाडीने व्यक्त केला विश्वास

⭕ सोगमवाडीतील मोहल्ल्याने जनतेने किरण सामंतच्या पाठीशी उभे राहण्याचा केला निर्धार
Kokan Live digital News
राजापूर तालुक्यातील सोगमवाडी मोहल्ल्यातील जमातीने निर्णय घेत किरण सामंत यांना विधासभेत पाठवण्यासाठी निर्धार केला असून तसा विश्वास येथील ग्रामस्थांनी दिला आहे. किरण सामंत यांचा कार्यक्रम सोगमवाडीत पार पडला.
जनतेचा प्रश्न सोडवण्याची कुवत किरण सामंत मधे आहेत. त्यांच्या विकासाचा धडाका आम्ही पाहतोय यासाठी आमचा विकास किरण सामंत करून शकतात याची खात्री पटवून दिली आणि त्यामुळे आम्ही किरण सामंत यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी सरताज काद्री यांची शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली.
यावेळी विधान सभा प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हा प्रमख आशपक हाजू, सौरभ खडपे, शाहाबुद्दिन कालू, अस्लम कालू, मुराद तानाजी, गुलजार काद्री, अशापक मस्तान, मुकद्दस तानाजी ,अशपाक काळू तानाजी, जावेद काजी ,वसीम तानाजी ,सरताज कादरी, यांच्या सहित अनेक लोक उपस्थित होते.