जिल्हा परिषद उर्दू शाळा लांजा धूंदरे,कानावजे वाडी, गोंडे सखल, शाळांमध्ये तसेच अंगणवाडी छत्री वाटपाचा कार्यक्रम

जिल्हा परिषद उर्दू शाळा लांजा धूंदरे,कानावजे वाडी, गोंडे सखल,  शाळांमध्ये तसेच अंगणवाडी छत्री वाटपाचा कार्यक्रम

kokan live digital news

माननीय नामदार उदयजी सामंत रत्न सिंधू योजनेचे सदस्य माननीय किरण उर्फ भैया शेठ सामंत युवा नेतृत्व माननीय अपूर्वा  ताई सामंत ** यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उर्दू शाळा लांजा धूंदरे,कानावजे वाडी, गोंडे सखल,  शाळांमध्ये तसेच अंगणवाडी छत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडला

सदर कार्यक्रमाला तालुकाप्रमुख श्री.गुरु प्रसाद देसाई तालुका अधिकारी श्री राजू धावणे नगराध्यक्ष श्री मनोहर बाईत शहर प्रमुख सचिन डोंगरकर उपशहर प्रमुख प्रवीण जेधे शहराधिकारी श्री प्रसाद भाईशेट्ये नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये  नगरसेवक रफिक नेवरेकर उपशहर प्रमुख रविंद्र कांबळे शाखाप्रमुख रितेश गुरव नगरसेवक बापू लांजेकर उप शहर प्रमुख विवेक  कनावजे नगरसेविका सोनाली गुरव  गौरव मांगले शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते