विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर
रत्नागिरी
विधानसभा निवडणुकीच्या
पार्शभूमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर
रत्नागिरी जिल्ह्यात भरारी पथकांना गोवा बनावटीची दारु, नियमबाह्य रोकड याची वाहतूक होऊ नये, याबाबत वाहनांची कसून तपासणी
स्वत: सीईओ, अपर जिल्हाधिकारी यांनी केली वाहनांची तपासणी
esocialsmart1