केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेला आमदार किरण सामंत यांनी भेट

kokan live Digital News लांजा नं-१ केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेला आज लांजा - राजापूर - साखरपा लोकप्रिय आमदार किरण सामंत यांनी भेट देवून येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्या. यावेळी भाजपा नेते राजन देसाई, शिवसेना तालुकप्रमुख गुरूप्रसाद देसाई, एस.एन.कांबळे, गणेश लाखन,केंद्रप्रमुख चंद्रकांत पावसकर, केलंबे मुख्याध्यापक फराकटे, सरपंच दिपाली कांबळे, सर्व शिक्षक पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.