103 वर्षाच्या आजीने केले मतदान ..कुठे? वाचा सविस्तर

103 वर्षाच्या आजीने केले मतदान ..कुठे? वाचा सविस्तर

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

आज रत्नागिरी जिल्ह्यात ठीक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्याचप्रमाणे लांजा तालुक्यात ही कित्येक ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडत असतानाच चित्र दिसलं लांजा कोर्ले या ठिकाणीही ग्रामपंचायत निवडणूक पार पडत असताना 103 वर्षाच्या आजीने मतदान करत असताना चे चित्र पाहायला मिळालं

या आजीचं नाव काशीबाई वामन तावडे आहे (काशी अक्का) म्हणून त्यांची या प्रभागात ओळख आहे त्यांनी आज मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे