कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे
देशभरात करोना स्थिती आटोक्यात आल्याने भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासातील निर्बंध शिथिल केले आहेत
रेल्वे मंत्रालयाने लांबच्या पल्ल्यांच्या प्रवासासाठी जनरल तिकीट विक्री सुरू केली आहे कोकण रेल्वेतून दर दिवशी 48 गाड्या सोडल्या जातात त्यातून दर दिवशी सुमारे 80 हजार लोक प्रवास करतात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या नव्या निर्देशानुसार कोकण रेल्वे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून शयनकक्षात बेेेडिग ची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत अशी माहिती रेल्वे खात्याकडून प्राप्त झाली आहे
यापूर्वी रेल्वेकडून वातानुकूलित डब्या मधील प्रवाशांना बेेेडिंग ची सुविधा पुरविण्यात येत होती बेेेडिंग ची सुविधा अंतर्गत उशी बेडशीट आणि ब्लॅंकेट रेल्वेकडून पुरवण्यात येत होते मात्र करोना संसर्ग वाढल्यामुळे 2020 मध्ये रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा पुरविणे बंद केली होती ही सुविधा पूर्ववत करण्यात येत असल्याचे व त्यांचा लाभ कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी पत्रकारांना दिल
Bni salah transfer