कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वच्छता मोहीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेनवनिर्वाचित मनवीसे चे अध्यक्ष सन्माननीय अमित जी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने, पर्यावरण सेनेचे अध्यक्ष माननीय जय जी शृंगारपुरे यांच्या मार्गदर्शना खाली रत्नागिरी जिल्ह्यातील मांडवी, श्री क्षेत्र गणपती पुळे,गुहागर आदी समुद्र किनाऱ्यांवर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र माधवराव चव्हाण दक्षिण रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर ,रत्नागिरी उपजिल्हाअध्यक्ष रुपेश सावंत, रत्नागिरी उपशहर अध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ, विभाग अध्यक्ष अक्षय माईन ,वाटत जिल्हा परिषद गट उपतालुकाअध्यक्ष किरण बैकर, उपविभाग अध्यक्ष संदीप बलेकर,यांच्या नियोजनातून ..पुन्हा एकदा सातत्य ठेवत दिनांक 27 /3 /2022 रोजी सायंकाळी 5 वाजता वरील सर्व समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम घेण्यात आली या प्रसंगी मांडवी येथील समुद्र किनाऱ्यांवर
शहर अध्यक्ष सतिश राणे,कामगार सेना जिल्हा चिटणीस छोटू खामकर, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण , महिला उपशहराअध्यक्षा द्वारका ताई नंदाने,शाखा अध्यक्ष मयूर नागवेकर,महाराष्ट्र सैनिक संदीप सुर्वे तसेच ईतर महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होत
Bni salah transfer