लांजा येथे एका शिक्षकाचा अविस्मरणीय सेवापूर्ति गौरव सोहळा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते पार पडला पाहा
*लांजा* तालुक्यातील *न्यू इंग्लिश स्कुल व तू.पू शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयीन लांजा चे मुख्याध्यापक श्री. गणपत मारुती शिर्के* ह्यांचा *सेवापूर्ती गौरव सोहळा* संपन्न झाला त्या सोहळ्यास *राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी* ह्यांनी आवर्जून उपस्थिती लावून श्री. गणपत मारुती शिर्के सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी प्रा.अशोक दास, श्रीमती ठकार, अध्यक्ष राजापूर लांजा संघ सुभाष लाड, न्यू एज्यूकेशन सोसायटी अध्यक्ष जयवंत भाऊ शेटये, कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब वंजारे, सल्लागार महंमदशेठ रखांगी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे नुतन मुख्याध्यापक रमाकांत सावंत, गौरव अंकाचे संपादक विजय हटकर, प्रकाश हरचेकर, सौ. शिर्के, गौरव समिती सचिव किरण बेर्डे, डॉ. राहुल मराठे, डॉ. महेश बावधनकर, ओणी हाय. मुख्याध्यापक महादेव पाटील, दिपक नागवेकर, विनोद बेनकर, जयराज मांडवकर, विराज चव्हाण, चंद्रकांत दादा खामकर, महेंद्र साळवी व मान्यवर उपस्थित होते.
https://youtu.be/UWfQiq-fXcM
Bni salah transfer