बदलत्या वातावरणामुळे आंबा खाण्यासाठी उजाडणार मे महिना
अवकाळी पावसानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रखर उन्हाचा तडाखा आणि पाठोपाठ ढगाळ वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हा पुढचा प्रवास संथगतीने सुरू आहे कमी असल्यामुळे दर चढे आहेत सर्वसामान्यांना हापूसची चव चाखण्यासाठी मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे
एप्रिल अखेरीस उत्पादनात भर होईल त्यात गेले चार दिवस ढगाळ वातावरणामुळे थोडा थोडा आंबा वाढला असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणी करावी लागेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या कालावधीत अवकाळी पावसामुळे बारीक कैरीचे नुकसान झाले त्याला सामोरे जाण्यासाठी औषध फवारणी चा हात मारावा लागला या परिस्थितीवर मात करत असताना जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे मोहर न आल्याने 99 टक्के झाडांना फुलोरा आला त्यात बराचसा नर मोहर असल्यामुळे उत्पादन मिळाले नाही पहिल्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या शहरातून फेब्रुवारीच्या अखेरीस उत्पादन हाती लागले आहे त्यामध्ये 40 टक्के पेट्या रत्नागिरीतील मार्च महिन्यात सुरुवातीला वाशी बाजारात पाच हजार रुपयांनी गेल्या देवगड मधून ही त्यातील काही पिढ्या गेल्या सध्या दोन्ही जिल्ह्यात मिळून 30 हजार दरोज पेटी जात आहे मात्र बदलत्या वातावरणामुळे काय परिणाम होतो हेच बघावे लागणार त्यामुळे सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल असेच काही चित्र आहे
Bni salah transfer