लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅस चा टँकर नदीत पलटी झाला.. चालक जागीच मृत्यू

लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅस चा टँकर नदीत पलटी झाला.. चालक जागीच मृत्यू

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

ब्रेकिंग

मुंबई..गोवा महामार्गावर लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅस चा टँकर नदीत पलटी झाला आहे यामध्ये चालक जागीच मृत्यू पावला आहे याठिकाणी वाहतूक. पोलिस ,लांजा पोलिस ,रुग्णवाहिका तसेच हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलं आहे यामध्ये टँकरची गॅस गळती सुरू असून सद्याच्या परिस्थिती एल पी गॅस कंपनीचे अधिकारी घटना स्थळी पोहचत आहेत