5 किलोमिटर चालत जात तब्बल 4500 फुट ऊँचीवर तहसीलदाराणी केले ध्वज वंदन
इतिहासाची पाऊलखूण असलेल्या अम्बा घाट येथील मानोलीच्या सड्यावर बावठयाची काठी येथे ध्वजवन्दन करण्यात आले
तब्बल 4500 फुट ऊँचीवर हे सयाद्री चे ठिकान असल्याने कोल्हापूर संगली रत्नागिरी व सिंदुदुर्ग या चार जिल्ह्याच्या भू मोजनिचा केंद्रबिंदु म्हणून या बावटयाच्या काठिला भौगौलिक दृष्ट्या महत्व आहे म्हणून दर वर्षी 25 डिसेम्बर ला महसूल व वनविभगच्या वतीने या ठिकाणी ध्वजवन्दन करण्यात येते
यावेळी वनविभाग ,महसूल विभाग भूमि अभिलेख सुदाम जाधव, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार गुरु बिराजदार,, वनक्षेत्रपाल अमित भोसले, वनपाल आर एस गारदी , वनरक्षक दिग्विजय पाटील, वनकर्मचारी रंगराव भोसले, हरी पाटील मंडल अधिकारी संतोष सांगडे, तलाठी विनोद कांबळे, चंदकुमार घोडेपाटील, घनश्माम स्वामी उपस्थित होते
Bni salah transfer