लांजा येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी तर्फे केलेल्या कामाचे होते आहे कौतुक
लांजा येथील मुस्लीम वेल्फेअर सोसायटी तर्फे शीरंबोली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे
शीरंबोली मध्ये रविवारी होळीनिमित्त सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी येथील पोलीस पाटील दर्शना सावंत यांनी 50 गरजू विद्यार्थ्यांसाठी मुस्लीम वेलफेअर संस्थेकडे शैक्षणिक साहित्याची मागणी केली होती संस्थेने तात्काळ त्यांची मागणी पूर्ण करून वह्या ,कंपास ,पाऊच, पेन ,स्टँड तसेच बॅग असे पन्नास मुलांना वाटप करण्यात आले या कामात शिव छत्रपती क्रीडा मंडळ यांनी बैग साठी योगदान दिले होते या सामाजिक उपक्रमास मुसलिम वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष अकील नाईक, महिला अध्यक्ष दिलशात नाईक सल्लागार नदीम मापारी ,हसन मुजावर मीडिया प्रभारी साहिल पनलेकर पोलीस पाटील दर्शना सावंत, प्रकाश सावंत ,चंद्रकांत सावंत ,उमेश सावंत, आत्माराम धावडे तसेच शिवछत्रपती क्रीडा मंडळाचे सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते
Bni salah transfer