कोण आहे मिसेस इंडिया?.. मुंबईची मराठी मुलगी तिचा कुठे झाला सत्कार
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मुंबईची मराठी मुलगी पूजा जाधव परमेश्वर. मिस इंडिया क्वीन विजेती.... हिचा आज स्वामी समर्थ मठ विलेपार्ले येथे विश्वस्त विनय कंटक यांच्या उपस्थितीत सॊ गौरी कंटक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
या वेळी सेवाभावी संस्था कोकण कट्टा च्यावतीनेही सत्कार करण्यात आला यावेळी कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे सुजीत कदम दीपेश सावंत, उमेश शितोळे मा. ऍड. डॉक्टर. रंजना कोचरे रोटरी सदस्य मा. स्मिताताई पुराणिक उपस्थित होत्या त्यांनी ही पूजाचे या यशाचे भरभरून कौतुक केले... व सर्वांनी पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा व स्वामी चरणी प्रार्थना केली....
Bni salah transfer