मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे अपघात सुदैवाने सर्व बालबाल बचावले
राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे राजापुरातील नेरके या परिसरात मारुती ईरटिका याच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर वर जाऊन ही गाडी पलटी झाली हा अपघात आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान झाला आहे असे समजते मात्र या गाडीत एकाच कुटुंबातील सर्व माणसे प्रवास करत होती सुदैवाने यांना फक्त किरकोळ दुखापत झाली आहे
Bni salah transfer