मुंबईतील कोकण कट्टा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मुंबईतील कोकण कट्टा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कोकण कट्टा... माणुसकीची भिक्षाफेरीतून मिळालेल्या तांदूळ व डाळ साहित्य पनवेल येथे बांधनवाडी येथील आदिवासी अनाथ व गरजू विद्यार्थ्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ग्राम संवर्धन संस्थेच्या बालग्राम या प्रकल्पाला सुपूर्द केले याच वेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला

याचवेळी *3500 शेवग्याच्या झाडाची* रोपवाटीका करण्यासाठी शुभारंभ केला... शेख साहेबांनी यांची जबाबदारी स्वीकारली.. रायगडभूषण संतोष ठाकूर कोकण कट्टा विलेपार्लेचे संस्थापक अजित पितळे, दादा गावडे. सुजित कदम, सुनील वणकुद्रे,  सुनिल शार्दळ,नीता पैंगणकर. आकांक्षा  पितळे,आरती दाभोळकर. अश्विनी सावंत. राणे ताई. जयवंत जोशी, प्रथमेश पवार कल्हे वन परिमंडळाचे वनपाल हेमंत कारंडे, वनरक्षक आप्पासाहेब घोंगडे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या मानसी पाटील, जीविका मोरे, राजेश रसाळ, तेजस चव्हाण, राजू पाटील, उदय गावंड, कैवल्य गजभिये, साहिल पाटील अर्पिता कोळी, कोरलवाडी ग्रामस्थ प्रतिनिधी गुरुदास वाघे, महेंद्र वाघे वनविभागाचे अधिकारी व कोकण कट्टा पदाधिकारी उपस्थित होते