लांजा नगरपंचायतीच्या सर्व समित्या बिनविरोध
लांजा नगरपंचायतिच्या विषय समित्या बिनविरोध
खासदार विनायकजी राऊत विलासजी चाळके आमदार *राजनजी साळवी यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपजिल्हाप्रमुख *जगदीशजी राजापकर , तालुकाप्रमुख संदीपजी दळवी , शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली* आज लांजा नगरपंचायत ची दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी *विषय समिती सभापती व विषय समिती सदस्य* निवडणूक पार पडली.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी *शिवसेनेच्या नगरसेविका वंदनाताई काटगाळकर*, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदी नगरसेवक राजेशजी हळदणकर* महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नगरसेविका समृद्धी गुरव* व उपसभापती पदी नगरसेविका मधुरा बापेरकर* यांची बिनविरोध निवड झाली.याप्रसंगी नगराध्यक्ष मनोहरजी बाईत उपनगराध्यक्ष स्वरूपजी गुरव गटनेत्या पूर्वा मुळे नगरसेवक लहू कांबळे सचिन डोंगरकर नगरसेविका यामिनीताई जोईल मधुरा लांजेकर सोनाली गुरव,दुर्वा भाईशेट्ये अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.नगराध्यक्ष,उप नगराध्यक्ष, गटनेत्या नगरसेवक नगरसेविका, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.
Bni salah transfer