गेल्या 22 तासापासून मुंबई गोवा महामार्ग बंद अपघाती टँकर मधील गॅस गळती झाल्यामुळे महामार्ग केला आहे बंद

गेल्या 22 तासापासून मुंबई गोवा महामार्ग बंद अपघाती टँकर मधील गॅस गळती झाल्यामुळे महामार्ग केला आहे बंद

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

काल गॅसनी भरलेला टँकर लांजा येथील आंजणारी पुलावरून भारत पेट्रोलियमचा गॅस नी भरलेल्या टॅंकर नदी  कोसळल्याने  वाहतूक गेल्या वीस तासांपासून  बंद करण्यात आली 

   त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली 

यात चालक प्रमोद जाधव राहणार उस्मानाबाद हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक एम एच बारा एल टी 64 88 घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने चालला होता महा मार्गावरील अंजनारी घाटीच्या तीव्र उतारावर त्याचे वाहनावरील ताबा सुटला आणि तो थेट नदीपत्रात कोसळला होता.

देवधे रस्त्यावर वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा!! 20 तास होऊन ही मुंबई गोवा महामार्ग बंद 

 देवधे मार्गे वाहतूक वळवण्यात आल्याने ट्रॅफिक जाम झाल्याचे या रस्त्यावर दिसत आहे.

वाहन धारकला 2 ते 4 तास थांबावे लागत आहे.वाहनचालक हवादिल!!


काल अंजनारी पुलावरून गॅस नी  भरलेल्या टँकर नदीत कोसळून चालकाचे मृत्यू झाला होता.

   त्यामुळे कालपासून मुंबई गोवा महामार्गावरील व लांजा वाहतूक बंद करण्यात आली होती .

 देवधे मार्गे ती वाहतूक सुरू होती 

परंतु आज देवधे मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसत आहे.

  लोकांना दोन दोन तीन तास वाहतुकीच्या त्रासाला सहन करावा लागत आहे..

 मुंबई गोवा महामार्ग बंद असल्याने शुकशुकाट दिसत आहे

टॅंकर कोसळल्यानंतर टँकरचे नदीपत्रातच दोन तुकडे झाले गॅसची टाकी चालक केबिन  पासून वेगळी झाली .

  चालक  प्रमोद जाधव याचा अपघातात मृत्यू झाला होता.

टँकर मध्ये गॅस असल्याने वायू गळती होऊ नये म्हणून यंत्रणा सतर्क झाली होती.