रिक्षा समोर माकडाने उडी मारली आणि झाला अपघात पहा कुठे
रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर
झाडावरून माकडाने रस्त्यावर रिक्षा समोर उडी मारल्याने अपघात झाला सकाळी 11 वाजता च्या सुमारास रिक्षाचालक रस्त्यावरून जात असताना अचानक झाडावरून माकडाने रिक्षा समोर उडी मारली मात्र या माकडाला वाचवण्याकरिता रिक्षाचालकाने अर्जंट ब्रेक मारला त्यानंतर रिक्षा पूर्णपणे पलटी झाली सुदैवाने हा अपघात होत असताना दुसरी मोठी वाहने पाटी पुढे नसल्याने मोठा अनर्थ कळला असल्याचे समजते
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समोर रिक्षा विरुद्ध दिशेला पलटी होऊन हा अपघात झाला यात रिक्षा चालक जखमी झाला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस प्रसाद कुलकर्णी व अजय मोहिते यांनी तात्काळ गाडी मधून चालकाला बाहेर काढले .
सुदैवाने पाठीमागे मोठ्या प्रमाणावर गाड्या नसल्याने हा अपघात मोठा न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे
Bni salah transfer