महामार्ग बाबत पार पडली पत्रकार परिषद लांजा शिवसेना कार्यालय मध्ये मध्ये
आज लांजा शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी सांगण्यात आले
संदीप दळवी.........
पक्षाचे आदरणीय गटनेते आदरणीय शिवसेना सचिव आदरणीय आमचे मार्गदर्शक खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेप्रमाणे आदरणीय जिल्हाप्रमुख आदरणीय आमदार राजन साळवी यांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मुंबई-गोवा चिपळूण ते वाकेड पर्यंत लांजा तालुक्यातील महामार्गची गेले दोन-अडीच वर्षे त दुरावस्था झाली आहे त्यासाठी महा विकास आघाडीच्या वतीने आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता लांजा एसटी स्टँड समोर बसून आघाडीच्या वतीने होणाऱ्या या आंदोलनासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्या प्रमाणात महाविकास आघाडीत असणाऱ्या आमच्या सर्व असलेले पदाधिकारी त्या त्या पक्षाचे पदाधिकारी मंत्री महोदय त्यांचे वरिष्ठ पदाधिकारी संघटना विकास आघाडीच्या त्यांच्या असलेल्या संघटना व्यापारी संघटना यांच्या वतीने मोठा आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे
तसेच पुढील दोन दिवसांमध्ये महा विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार राजेंद्र साळवी जिल्हाप्रमुख साहेब आमचे उपजिल्हाप्रमुख यांच्या वतीने एकत्र येऊन त्याचा पुढे नियोजन या दोन दिवसात आम्ही करणार आहोत आणि मोठ्यात मोठे हे आंदोलन उभं करणार आहोत आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे अशी माहिती संदीप दळवी यांनी दिले
या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर नगराध्यक्ष मनोहर बाईत उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी, शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई ,सुभाष रामाने व कार्यकर्ते उपस्थित होते
Bni salah transfer