मे महिन्याच्या उकाड्यात लांजा तालुक्यातील एक धबधबा पर्यटकांना प्रवाहित करतोय
Rubeen mujawar
Kokan Live Digital News:
डोंगर-द-यांना कापत खळखळत खाली कोसळणारं पाणी बघितल्यावर कुणालाही टेन्शन फ्रि झाल्यासारखंच वाटेल. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हालाही असंच टेन्शन फ्रि व्हायचं असेल तर तुम्ही लांजा मधील या खास धबधब्याला भेट देऊ शकता. अशा सुंदर धबधब्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इथे जाऊन तुम्ही या उन्हाळ्यातील सुट्टीचा पूर्णपणे आनंद लुटू शकता.
मे महिन्याचा उकाडा आणि या गर्मित थोडासा थंडावा हवा असेल तर नक्कीच तुम्ही कुठच्याही थंड हवेच्या ठिकाणी जातात मात्र लांजा मध्ये एक ठिकाणी आजही एक मोठा धबधबा प्रवाहित आहे हा धबधबा मुळात एका धरणाच्या पाण्यामधून निर्माण झालेला आहे एप्रिल, मे ,जून असे तिन्ही महिने हा धबधबा मोठ्या प्रवाहाने वाहत असतो जर तुम्हाला उन्हाळ्यात धबधब्यावर मजा लुटायची असेल तर नक्कीच एकदा या धबधब्याला भेट द्या याठिकाणी आजही कोल्हापूर संगमेश्वर चीपळून सिंधुदुर्ग येथून पर्यटक भेट देत असतात एकीकडे 38 डिग्री वातावरण आहे त्यामध्ये हा प्रवाहित धबधबा थोडाफार का होईना उन्हापासून शितलचा देतो म्हणून लांजा तालुक्यातील वेरवली या ठिकाणी असलेल्या या धबधब्याला नक्कीच एकदा तरी भेट द्या
Bni salah transfer