महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री मा.नामदार दिपक केसरकर यांची न्यू इंग्लिश स्कुल लांजा ला भेट

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री मा.नामदार दिपक केसरकर यांची न्यू इंग्लिश स्कुल लांजा ला भेट
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री मा.नामदार दिपक केसरकर यांनी आज न्यू इंग्लिश स्कुल भेट दिली यावेळी सर्व मान्यवर दिसत आहेत

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
  महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री मा.नामदार दिपक केसरकर यांनी आज न्यू इंग्लिश स्कुल लांजा येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष इयत्ता ८ ,वी वर्गात जाऊंन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मा.केसरकर साहेबांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करणेत आला. यावेळी संस्था अध्यक्ष जयवंत शेट्ये, उपाध्यक्ष सुनिल कुरूप, सचिव विजय खवळे, सहसचिव संजय तेंडुलकर, मोहम्मद रखांगी ,राजेश शेट्ये, मुख्याध्यापिका विद्या आठवले, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनय बुटाला उपस्थित होते