लांजा तालुक्याची मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.. नवीन कार्यकारणी जाहीर
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने, जिल्हा संपर्कअध्यक्ष श्री.सतीशजी नारकर यांच्या मार्गदर्शनाने , जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाशजी सौंदळकर व दक्षिण रत्नागिरी संपर्क अध्यक्ष श्री. मनीष पाथरे यांच्या नेतृत्वात तसेच तालुका अध्यक्ष श्री.मनोज देवरुखकर व शहरअध्यक्ष श्री.दिलीप लांजेकर यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लांजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठक , नवनियुक्त्या तसेच काही पुनर्नियुक्तया आज करण्यात आल्या आहेत.
श्री.संदीप दयाराम मेस्त्री - उपतालुका अध्यक्ष
श्री.राकेश सुरेश राऊत - उपतालुका अध्यक्ष
श्री.प्रशांत भितले - उपतालुका अध्यक्ष
सौ. स्वरा स्वप्नील राजेशिर्के - लांजा शहरअध्यक्षा
श्री.राकेश अनंत पड्यार - उपतालुका सचिव
श्री. दीपक जयराम बंडबे -विभाग अध्यक्ष(गवाणे)
श्री. बाळकृष्ण महादेव राड्ये - उपविभाग अध्यक्ष
श्री. सागर राजेंद्र मेस्त्री - उपविभाग अध्यक्ष
श्री. संतोष मनोहर साळुंखे - शाखाध्यक्ष - जावडे
श्री. हरिश्चंद्र गणपत केंद्रे - शाखाध्यक्ष - आगवे
श्री. रुपेश रविकांत पवार - शाखाध्यक्ष - आसुर्डे
श्री. रवींद्र यशवंत जोशी - शाखाध्यक्ष - खावडी
श्री. राजेश साळवी - शाखाध्यक्ष- मठ
श्री. अनिल अनंत साळवी - उपशाखाध्यक्ष - मठ
श्री. शुभम शंकर साळवी - गटाध्यक्ष - मठ
श्री. अनंत अशोक मेस्त्री - गटाध्यक्ष - इसवली
यावेळी द. रत्नागिरी संपर्क अध्यक्ष श्री. मनीष पाथरे , जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशजी सौंदळकर, तालुकाध्यक्ष श्री. मनोज देवरुखकर, तालुकासंपर्क अध्यक्ष श्री.अजित राऊत,शहरअध्यक्ष श्री.दिलीप लांजेकर,श्री.सचिन गुंडये,श्री.मंगेश नारकर,श्री.प्रकाश पाष्टे ,श्री.विनायक वाडेकर आणि महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते.
Bni salah transfer