आमदार राजन साळवी यांच्याकडे आता शिवसेनेचे उपनेते पद- रत्नागिरी जिल्ह्यात भगवे वातावरण
रुबीन मुजावर
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आणि सर्वांचेच आवडते आणि लाडके आमदार डॉक्टर राजन साळवी यांना आता शिवसेनेमध्ये शिवसेना उपनेते पद मिळाला आहे याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे आमदार राजन साळवी व गौरीशंकर खोत यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात जल्लोषाचे वातावरण आहे त्याचप्रमाणे लांजा तालुक्यातर्फे ही त्यांना शुभेच्छा देण्यात आला आहेत
शुभेच्छांच्या वर्षाव या सर्व नेत्यांकडून करण्यात आला आहे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकपर तालुकाप्रमुख संदीप दळवी शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई युवासेना तालुकाधिकारी प्रसाद माने उपतालुकाप्रमुख सुरेश करंबळे नगराध्यक्ष मनोहर बाई उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव माजी सभापती चंद्रकांत मंचेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ स्वरूपा साळवी माजी सभापती सौ दिपाली दळवी युवराज हांडे आदेश आंबुलकर रवींद्र डोळस शहर सचिव प्रसाद भाऊ शेटे रिक्षा सेना तालुका अधिकारी मोहन तोडकरी गटनेत्या सौ. पूर्वा मुळे पाणी सभापती राजू हळदणकर बांधकाम सभापती सौ वंदना काटगाळकर सभापती सौ समृद्धी गुरव नगरसेवक सचिन डोंगरकर नंदराज उर्फ लल्या कुरूप सोनाली गुरव सौ यामिनी जोईल सौ मधुरा बापेरकर लहू कांबळे उपशहर प्रमुख बाबू गुरव युवा सेना क्षेत्र अधिकारी राहुल शिंदे बापू लांजेकर युवा सेना शहर अधिकारी पंढरीनाथ माईशेट्ये, महिला शहर संघटिका सौ छाया गांगण
28 जून रोजी आमदार राजन साळवी यांचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले होते शिवसेनेचे एकमेव निष्ठावंत आमदार म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जनता त्यांच्या पाठीशी असून जिल्ह्यातील ठीक ठिकाणी त्यांचे मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले गेले मात्र ते आता उपनेतेपदी निवडले गेले असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सध्या भगवे वातावरण पहायला मिळत आहे
लांजा तालुक्यातून आमदार डॉक्टर राजन साळवी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ही स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते
Bni salah transfer