कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज कडून भरभरून शुभेच्छा

२८ऑक्टोबर २०२४- वसुबारस !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास

लाभो !

२९ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

३१ऑक्टोबर २०२४- नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

०१नोव्हेंबर २०२४- लक्ष्मीपूजन !

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त

होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य

आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

०२नोव्हेंबर २०२४- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

०३नोव्हेंबर २०२४- भाऊबीज !

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट

राहू दे !

Kokanlive digital news

ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास

आंनदाची भरभराटिची जावो.

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज