लांजा शहरात वाढत चाललंय खड्ड्यांचे साम्राज्य ...नागरिक त्रस्त
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
लांजा शहरात पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य होत चालले आहे ठिकठिकाणी खड्डे पडल्याने मोटर सायकल स्वार या खड्ड्यांमध्ये आपटून पडत आहेत
गेल्या काही दिवसापूर्वी निकृष्ट दर्जाच्या लांजा शहरातील रस्त्याबाबत लांजा वासीयांनी आंदोलन छेडले होते त्यानंतर हा रस्ता गुळ गोळीत करून देण्यात आला होता मात्र आता भर पावसाच्या तोंडावर लांजा शहरात हया रस्त्याला खड्डे पडल्यामुळे परत हा रस्ता रस्ता खराब होत चालला आहे त्यामुळे हे पडलेले खड्डे संबंधित ठेकेदारांनी लवकरच बुजवावे जेणेकरून खड्डे मोठे झाले तर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल तसेच पावसाळ्यात रस्त्यालगत चिखलातून चालणे मुश्किल होईल त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवून लांजा शहरातील लोकांची ही समस्या दूर करावी अशीच मागणी लांजा वासीयातून होत आहे
Bni salah transfer