पत्रकारांना अर्धनग्न करून मारणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा-राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची मागणी
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,पत्रकारांची गळचेपी करण्याचे षंढयंत्र भाजप आमदाराणी रचले असून, य पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पत्रकारांना अर्धनग्न करुन मारहाण केलेली आहे.पत्रकारांशी असे कृत्य करणे आपल्या लोकशाहीला काळे फासणारे कृत्य असून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संपूर्ण देशपातळीवर अशा कृत्याचा निषेध नोंदवित असल्याची प्रतिक्रिया पुरोगामी पत्रकार संघ,पुरोगामी साहित्य संसदेने दिली आहे.व या संबंधीची तक्रार
मा. सुचणा एवम प्रसारण मंत्री,केद्र सरकार, दिल्ली .
मा.सुचणा व प्रसारण मंत्री,मंत्रालय, मुंबई यांच्या कडे सादर करण्यात आल्या आहेत.या संबंधाने ८ दिवसात संबंधित आमदार व पोलिसांवर कार्यवाही न झाल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारत भर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येईल,असा इशारा विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
Bni salah transfer