भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात लांजा-राजापूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात लांजा-राजापूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात.....लांजा-राजापूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक....

  आयएनएस विक्रांत च्या नावाखाली केलेल्या पैशाचा भाजपा नेते किरीट सोमय्यांनी अंदाजे १०० कोटीचा घोटाळा केला आहे. या निषेधार्थ शिवसेना लांजा व राजापूर तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या जाहीर निषेध आंदोलनास उपस्थित उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मंचेकर, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, संजय पवार, उप तालुकाप्रमुख तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, उप सभापती दीपाली दळवी, नगरपरिषद गटनेते विनय गुरव, अनिल कुडाळी, नगरसेवक पूर्वा मुळे, लहू कांबळे, प्रसाद डोर्ले, गोविंद चव्हाण, विभागप्रमुख शरद चरकरी, नरेश दुधवडकर, उप विभागप्रमुख प्रसाद मोहरकर, अनिल नानारकर, प्रदीप चंदूरकर, रमेश गोडबे, अमोल नार्वेकर, दिलीप चव्हाण,मधु बाणे, अजय तावडे, प्रदीप आंबवले, विजय आंबरें, बाळा हळदणकर, संजय लाड ,नाना कोरगावकर, सुनील भोसले धारतले शाखाप्रमुख, प्रसाद भोसले, प्रतीक्षा मांजरेकर, श्रद्धा धालवलकर, कल्याणी रहाटे, मोहन तोडकरी, प्रशांत गावकर, मधू बाणे, सचिन लिंगायत, वैभव जोईल शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक गटप्रमुख उपस्थित होते.