लांजा येथे सात वर्षीय मुलीची गळफास लावून आत्महत्या

लांजा येथे सात वर्षीय मुलीची गळफास लावून आत्महत्या
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज ब्रेकिंग

लांजा येथे 7 वर्षाच्या  मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी  संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लांजा-तालुक्यातील कोर्ले गावी सात वर्षीय आर्या राजेश चव्हाण या  मुलींनी राहत्या घरी भिंतीच्या खिल्याला गळफास लावून आत्महत्या केली . याबाबत अधिक तपास लांजा पोलीस उप निरीक्षक तेजस्वनी पाटिल करीत आहेत.

 आत्महत्ये बाबत संशय असल्याने रत्नागिरी येथे पी एम  साठी शव पाठविण्यात आले आहे.

चार  दिवसाच्या अंतराने अल्पवयीन मुलीची  दुसरी आत्महत्या त्यामुळे या घटनेने जिल्हा हादरला आहे अशीच घटना काही दिवसांपूर्वी च दापोली येथे एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली होती.