राजापुरात दिनदर्शिकेचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते अनावरण

राजापुरात दिनदर्शिकेचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते अनावरण

राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे जिल्हा परिषद गटातील देवाचेगोठणे येथील राऊतवाडी मंडळाच्या श्री महापुरुष दिनदर्शिकेचे प्रकाशन राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रकाश कोळेकर उपतालुकाप्रमुख राजन कोळेकर जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले विभाग प्रमुख नरेश शेलार उपविभाग प्रमुख विनोद शेलार शाखाप्रमुख शैलेश नवाळे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते