लांजा येथे मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक चार तास ठप्प
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कंटेनर पलटी होऊन चार तास पेक्षा अधिक वाहतूक ठप्प झाली होती गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा कंटेनर वेरळ घाट येथील यु आकाराच्या वळणावर अचानक पलटी झाला
आज दुपारी साडेबारा वाजता ची घटना असल्याने व गणपति सनासाठी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग टप्प झाला होता या ठिकाणी असलेला यु आकाराचा वळणावर कायम या ठिकाणी अपघात होतात असे पोलिसांचे म्हणणे आहे हा कंटेनर पलटी झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती
कंटेनर सारखी वाहने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पलटी होतात व त्यामुळे वाहतूक देखील ठप्प होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले केवळ दुचाकी व छोट्या कार या ठिकानाहुन सोडण्यात येत होत्या मात्र एसटी सेवा व इतर सर्व मोठी वाहन बंद ठेवण्यात आली होती तर लांजा पावस मार्गे रत्नागिरी असा रस्ता वळवण्यात आला होता तसेच काही वाहने दाभोळे मार्गे ही जात असतानाच चित्र दिसत होतं
Bni salah transfer