कोकण रेल्वेच्या वतीने कोकणात धावणार गणेश उत्सवासाठी विशेष रेल्वे
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
गणेश उत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सर्वच रेल्वे फुल असतात मात्र यावर्षी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांच्यावतीने मार्गावर रेल्वे सेवा देण्याचं निर्धारित केला आहे निर्धारित पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे त्यामुळे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांमध्ये खुशीचे वातावरण आहे
रेल्वे प्रशासनाकडून याचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.मुंबई सेंट्रल – ठाकूर (साप्ताहिक) विशेष मुंबई सेंट्रल येथून रात्री १२ वाजता सुटेल. मंगळवार २३/०८/२०२२, ३०/०८/२०२२ आणि ०६/०९/२०२२ रोजी. ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३० वाजता ठोकूरला पोहोचेल.
वांद्रे (T) – कुडाळ (साप्ताहिक) विशेष गाड्या वांद्रे (T) येथून गुरुवारी २५/०८/२०२२, ०१/०९/२०२२ आणि ०८/०९/२०२२ रोजी पावणे दोन वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी ०५:४० वाजता कुडाळला पोहोचेल.
वांद्रे (T) – कुडाळ – वांद्रे (T) (साप्ताहिक) विशेष गाड्या
कुडाळ – वांद्रे (T) (साप्ताहिक) विशेष गाड्या कुडाळ येथून शुक्रवारी २६/०८/२०२२, ०२/०९/२०२२ आणि ०९/०९/२०२२ रोजी ०६.४५ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी २१:३० वाजता वांद्रेला (T) स्थानकावर पोहोचेल.
ठाकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष गाडी बुधवार, २४/०८/२०२२, ३१/०८/२०२२ आणि ०७/०९/२०२२ रोजी रात्री १०:४५ वाजता ठाकूर येथून सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ०७:०५ वाजता पोहोचेल.
मुंबई सेंट्रल – मडगाव जं. – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष गाड्या
मुंबई सेंट्रल – मडगाव जं. (आठवड्यातील ६ दिवस) विशेष गाड्या मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार २४/०८/२०२२ ते ११/०९/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी ०४:३० वाजता पोहोचेल.
मडगाव जं. – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष गाड्या मडगाव जंक्शन येथून ९.१५ वाजता सुटेल. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार २५/०८/२०२२ ते १२/०९/२०२२ पर्यंत. ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
Bni salah transfer