कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेची सभा संपन्न
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
कोकण मराठी साहित्य परिषद लांजा शाखेची सभा आज संपन्न झाली असून यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा चे अध्यक्ष रामचंद्र. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य वाचनालय लांजा येथे ही सभा ठेवण्यात आली होती
या सभेमध्ये शाखेचे सभासद वाढविणे..येत्या वर्षभरात विविध साहित्य संबंधित उप्रकम तालुक्यात राबविणे या संबंधी चर्चा करण्यात आली
तसेच या सभे दरम्यान कोष्याअध्यक्ष म्हणून प्रकाश हरचेकर यांची सर्वांनी मते निवड करण्यात आली यावेळी को. म. सा. प जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश गोसावी , लांजा शाखा अध्यक्ष रामचंद्र जाधव ,उपाध्यक्ष डॉ.सौ.माया तिरमारे,सचिव आरबाज नेवरेकर ,संचालक विनोद बेनकर उपस्थित होते
Bni salah transfer