कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मुंबईतील प्रसिद्ध सेवाभावी संस्था कोकण कट्टा... आयोजितमाणुसकीच्या भिक्षाफेरीतुन मोठ्या प्रमाणात धान्य जमा केले व ते जमा झालेले धान्य पनवेल ग्राम संवर्धन साठी 1250 किलो साई आधारला 3600 किलो आणि देवबांध मोखाडा सह्याद्री संस्थेला 1605 किलो तसेच जीवन आनंद संस्थेला 200 केली सुपूर्द करण्याचे कार्य संपन्न झाले
यासाठी श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले. मुंबईचा पेशवा गणेशोत्सव मंडळ पार्ले वेलफेअर यांनीही योगदान दिले... दादा गावडे., सुजीत कदम., दया मांडवकर, सुनिल वनकुंद्रे, विवेक वैद्य, श्रीपाद डंके, अर्चना डंके, साई भगत, राहुल वर्तक, लिमये गुरुजी, प्रथमेश पवार, विनोद आचरेकर आणि अजित पितळे उपस्थित होते साहित्य जमा करण्यासाठी संतोष ताम्हणकर, हर्षल धराधर, दीपेश सावंत, मनिष माईन, चिंतामणी धरणे, दीपक राणे, प्रदीप धुरी यांनी अथक परिश्रम घेतले या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनापासुन आभारी