मुंबईत सी लिंक वर मोठा अपघात पाच ठार तर दहा जण जखमी
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मुंबईच्या वांद्रे सी लिंक वर मोठा अपघात होऊन पाच जण जागीच ठार झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे तीन वाजता हा अपघात झाला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि रुग्णवाहिकेची धडक झाली. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघतात ५ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे.
वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि रुग्णवाहिकेची धडक झाली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागून येणाऱ्या तीन गाड्या रुग्णवाहिकेला आणि अपघातग्रस्त गाडीला धडकल्या.
Bni salah transfer