राजापूरच्या केळवली येथे क्रिकेटचा थरार.... पहा कोणी जिंकली ही स्पर्धा

राजापूरच्या केळवली येथे क्रिकेटचा थरार.... पहा कोणी जिंकली ही स्पर्धा
राजापुरातील केळवली संघाने बाजी मारली -छायाचित्रात दिसत आहे

राजापूर येथे श्री कालिका माता स्पोटर्स क्लब आयोजित  कार्यसम्राट चषकाच्या विजेते पदावर राजापूरतील  केलवळी या संघाने नावे कोरले आहे. या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले तर विजेत्या संघाला नऊ हजार तर उपविजेता संघाला सहा हजार आणि तिसरा विजेता संघाला चार हजार प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले हि स्पर्धा राजापूर शिवणे येथे 16 मे ला पार पडली .दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळाला. अंतिम सामन्यात केळवली हा प्रथम संघ विजेता ठरला.  नवलाई बापेरे संघ उपविजेता ठरला.मालिकावीर गौरव पराडकर   व त्याना आकर्षक चषक  देण्यात आला . स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री कालिका माता स्पोर्टस क्लब आयोजित भव्य ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा यांनी मेहनत घेतली.