लांजा शहरात भर रस्त्यात रशियन दाम्पत्यांचा धुमाकूळ

लांजा शहरात भर रस्त्यात रशियन दाम्पत्यांचा धुमाकूळ कुठून आलं हे दांपत्य आणि का मांडला त्यांनी धुमाकूळ पाहूया पूर्ण याबाबत ची घटना व त्यांचा असलेला संपूर्ण ग्रुप गोव्याच्या दिशेने जात होते त्यामधील हे दांपत्य लांजा मध्ये उतरले आणि काही कारणास्तव या दोघांमध्ये मोबाईल वरून भांडण झाले त्यानंतर हे दोन्ही लांजा शहरातील राम मंदिर परिसरात भांडण करायला लागले तसेच या परिसरातील घरामध्ये घुसून लोकांना त्रास द्यायला लागले त्यानंतर या ठिकाणी लोकांचा जमाव झाला काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले तरीही हे दांपत्य धुमाकूळ माजवता असताना चे चित्र दिसत होते तसेच त्या ठिकाणी पत्रकार राहुल वरदे हे देखील उपस्थित होते त्यांनी तात्काळ भाकर संस्थेचे देवेंद्र पाटील जय परदेशी लोकांच्या संपर्कात असतात त्यांना बोलावलं त्यानंतर या दाम्पत्याची पूर्ण चौकशी करण्यात आली ह्या दोघांची जबाबदारी माकर संस्थेचे देवेंद्र पाटील यांनी घेऊन त्यांना आपल्या घरी घेऊन गेले त्यानंतर त्यांनी सांगितलं कि अण्णा त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याकरिता संपर्क करण्यात येईल व त्यांना पाठवले जाईल मात्र या घटनेने संपूर्ण नांदेड शहरात या रशियन दाम्पत्याचा धुमाकूळ पाहायला मोठी गर्दी झाली होती

कोकण लाईव्ह